क्रेडीट कार्डवर लोन काढुन लोकांची आर्थिक फसवणुक करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता…
क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक,आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल, स्था.गु.शा., नक्षल सेल पोलिस पथकाची संयुक्तिक कामगिरी.. गोंदीया( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या दरम्यान फिर्यादी श्री. धनराज पुंडलीक सयाम वय 30 वर्षे राहणार – खाडीपार/ पांढरी यांच्या ओळखीचे 1) सिध्दांत चव्हाण […]
Read More