हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व दारु माफीया गुठली भगत यास MPDA कायद्यान्वये केले जेलबंद
हिंगणघाट(वर्धा) – आगामी सनांच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगार व अवैध दारु विक्रेता दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट याचेविरुध्द भारतीय दंड विधान, […]
Read More