यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडला गुटख्याचा साठा…
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आयशर वाहनासह एकास ताब्यात घेवून केला 68,37,600/- रु चा मुद्देमाल जप्त….. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटनासह जिल्हयात लपुन चोरुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखूची वाहतुक साठवणुक व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून जिल्हयात गुटखा सुगंधीत तंबाखुची […]
Read More