दुध आणि ब्रेडची वाहतुक करतांना वणी पोलिसांना वाहनात आढळले भलतेच काही…

दुध, ब्रेडची डिलेवरी करणा-या वाहनातुन अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारे वणी पोलिसांचे ताब्यात,वाहनांसह १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वणी(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११/०२/२०२४ रोजी सकाळचे सुमारास नवनियुक्त ठाणेदार पोलिस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या गोपनीय माहीती वरून डि. बी पथकचे सपोनि माधव शिंदे व त्यांचे पथक यांना सकाळीच पाठवुन माहीती […]

Read More

शिरपुर पोलिसांनी पकडला १२ लक्ष रु चा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु…

शिरपुर पोलिसांनी पकडला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधित तंबाखू… शिरपुर(धुळे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 30/01/2024 रोजी पोलिस निरिक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक ट्रक क्र. DL 01 GC 5154 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू भरुन महाराष्ट्र राज्यात पुरवठा करण्यासाठी वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन […]

Read More

गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा कंटेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने घेतला ताब्यात…

महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाकु व गुटख्याची वाहतुक करणारा कन्टेनर सावनेर पोलिसांनी शिताफीने पकडला,  कंटेनरसह एकुन ६३,७५००० /- रु चा मुद्देमाल केला जप्त… सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक: २०/०१/२०२४ रोजी सकाळी १०.०० वा. सुमारास सावनेर गुन्हे प्रकटीकरण पथकास खबरीद्वारे गुप्त माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन हेटी मार्गे तेलकामठी कडे एक कंटेनरअवैधरित्या तसेच महाराष्ट्रात प्रतिबंधीत अशा […]

Read More

गोडाऊनमधुन सुपारीची चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

गोडाऊन मधुन सुपारीची चोरी करणारी टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई… नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३०/१२/२०२३ चे १९/०० वा. दरम्यान फिर्यादी नामे – शैलेश परसराम कावळे, वय ३३ वर्ष, रा. मनसर चिचखेडे ले आउट वार्ड क्र. ०१ ता. रामटेक हे आपल्या पान मटेरियलचे गोडावुन उघडण्याकरीता गेले असता, गोडावुनचे समोरील लोखंडी शटर उजव्या […]

Read More

देवरी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई,४० लक्ष रु चा गुटखा जप्त…

गोंदिया पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक  कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये उपविभाग देवरी अंतर्गत पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलिस अधिकारी  संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन पथकाद्वारे जिल्ह्यातील देवरी उपविभागातील अवैध धंद्यांवर धाड कारवाई करण्यात येत आहे….. नवेगावबांध(गोंदिया) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे आदेशाने कामशेत पोलिसांचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा…

लोनावळा उपविभागिय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा कार्यभार स्विकारल्यापासुन  अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहे… लोनावळा- सवीस्तर व्रुत्त असे की, सहाय्यक पोलिस अक्षिक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठ येथे काही ठिकाणी महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला इ. ची अवैधपणे विक्री होत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यावरून दि. १४/१२/२०२३ […]

Read More

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठ्यांवर सावंगी मेघे पोलिसांचा छापा…

सावंगी मेघे(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार दिपक वानखडे यांना गुप्त माहीती प्राप्त झाली की सालोड हिरापुर येथे प्रफुल हागे नामक ईसमाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखु गुटखा चे आपले घरात साठवणुक करुन त्याची थोक व चिल्लर विक्री करतो अशा गुप्त माहीती वरुन पोलिस पथकाच्या मदतीने  नमुद आरोपी याचे घरी […]

Read More

हिंजवडी पोलिसांनी पकडला शहरात येणारा १८ लाख रु किंमतीचा गुटखा….

हिंजवडी(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ३/११/२०२३ रोजी तपास पथकातील सपोनि राम गोमारे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे बंगलोर मुंबई हायवेने पुनावळेचे दिशेने एक पांढऱ्या रंगाची महींद्रा पिकअप मधुन प्रतिबंधीत तंबाखुजन्य गुटखा व पान मसाला वगैरे पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने  राम गोमारे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक.श्रीराम […]

Read More

महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करणारा धाराशिव पोलिसांच्या ताब्यात..

नळदुर्ग(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक, अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.२२.१०.२०२३ रोजी १०.०० नळदुर्ग पोलिस  ठाणेचे प्रभारी अधिकारी लोखंडे यांचे आदेशाने नळदुर्ग पो ठाण्याचे पथक नळदुर्ग पो ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास बातमी मिळाली की, गंधोरा गावाचे हद्दीत नळदुर्ग तुळजापूर रोडवर सह्याद्री हॉटेल समोर एका वाहना मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत […]

Read More

अवैधरित्या गुटखा वाहतुक करणाऱ्याच्या उमरगा पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

उमरगा(धाराशिव) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस.अधिक्षक,अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली दि.15.10.2023 रोजी उमरगा पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी .पारेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे चौरस्ता उमरगा येथे नाकाबंदी नेमुन हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम. एच. 20 इ. जी. 5357 आयशर टॅम्पो हे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!