पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा स्पा च्या नावाखाली चालणार्या देहविक्री च्या धंद्यावर छापा..,,
पोलिस आयुक्तांचे विशेष सि.आय.यु. पथकाने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रंकेटचा केला पर्दाफाश… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,काल दि.(३०) रोजी पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.या विशेष पथकाला गुप्त बातमीदाराकडुन खात्री लायक माहीती प्राप्त झाली की, राजापेठ येथील समर्थ हायस्कुल समोर असलेलेल्या पॅन्टालुन्स मॉल मधील तिस-या माळ्यावर ऑशीएनिक स्पा सेंटर येथे स्पा च्या […]
Read More