अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…
अवैध्द वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,वाहनासह एकुण 5,15,000/- रू. चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. बाळापुर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. रेडगाव […]
Read More