आकोट येथील अवैध शस्त्र प्रकरणातील मुख्य सुत्रधारास पुणे येथुन केली अटक…
आकोट शहर पोलिस स्टेशन हद्दीत २देशी कट्ट्यांसह ०९ जिवंत राउंड जप्त केले होते त्यातील मुख्य आरोपी शुभम लोणकर हा फरार होता,त्यास तपास पथकाने पुणे येथुन घेतले ताब्यात.,, अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०१.२०२४ रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश डी. जवरे हे डिबी पथकासह पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली की, दोन […]
Read More