बुलढाणा पोलिस अधिक्षकांच्या आदेशान्वये जिल्ह्यात अवैध धंदे विरोधात राबविली जातेय विशेष मोहीम…
बुलढाणा – दि. 25.09.2023 रोजी पोलिस अधिक्षक, बुलढाणा यांनी अवैध धंदयाविरुध्द कडक मोहिम राबविण्या संबंधाने आदेशीत केल्याने दि. 25.09.2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिस स्टेशन अंढेरा चे हददीत अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत वाळू उपसा करणारी एक बोट किंमत अंदाजे 4 लाख रुपये, एक अशोक लेलँड कंपनीचे टिप्पर किं. 25 लाख रुपये, विना रॉयल्टी वाळु अंदाजे 3 […]
Read More