पुणे येथील कोयता गॅंगचा सदस्य अवैध शस्त्रासह चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात…

गावठी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) बाळगणाऱ्या पुण्यातील कोयता गँगच्या फरार आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी केले जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४) रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना चाळीसगाव शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन इसम ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटु पाटील रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस  बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Read More

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले २ गावठी बनावटीचे पिस्टल,२अटकेत…

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र कट्टे व जिवंत काडतुस,२ आरोपीसह मुद्देमाल जप्त…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२३)रोजी रात्री ०२.०० वाजता चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलिसाना एक गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची ईर्टिगा गाडी क्रमांक MH.१२.RF.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले […]

Read More

चाळीसगावात नगरसेवकावर गोळीबार करुन खुन करणाऱ्यास जळगाव पोलिसांनी केले जेरबंद….

चाळीसगाव शहरात नगरसेवकावर गोळीबार करुन खून केलेले ०२ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केले जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चाळीसगाव शहरातील नगरसेवक महेन्द्र उर्फ बाळु मोरे यांचेवर  दिनांक ७/२/२४ रोजी गोळीबार करुन त्यांचा खुन केला व पसार झाले होते त्यासंबंधाने पोलिस स्टेशन चाळीसगाव येथे  CCTNS नं. ५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२० (ब), १४३, […]

Read More

बाजारपेठ पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,२आरोपी अटकेत…

भुसावळ मध्ये घराफोडीचा गुन्हा उघड ; दोघांना अटक…. भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील साकेत सोसायटी हॉटेल प्रिमीयरच्या मागे राहत असलेले शिक्षक महेश लोटनगीर गोसावी (वय ४१ वर्षे) हे बाहेरगावी गेलेले असताना दि.२९ ऑगस्ट २०२३ ते दि.३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडुन घरात अनधिकृतपणे प्रवेश करत २ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरी केल्याची घटना घडली […]

Read More

फैजपुर पोलिसांची बंपर कार्यवाही ८३ लाखाच्या गुटख्यासह,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….

फैजपूर पोलिसांनी पकडला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा,१ कोटी १७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त.., फैजपुर(जळगाव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार,श्रीमती अन्नपुर्णा सिंह सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी फैजपुर विभाग यांचे आदेशानुसार पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  किसन नजन पाटील यांना अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे व मार्गदर्शनाखाली […]

Read More

गंभीर गुन्ह्यांत पाहीजे असलेला फरार हैदर अली सापडला चाळीसगाव पोलिसांचे तावडीत…

 एक वर्षापासुन गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी टोळी प्रमुख  हैदर अली हा  चाळीसगांव शहर पोलिसांकडुन जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 18/11/2022 रोजी रात्री 09.00 वा चे  सुमारास आण्णा कोळी यांचे घरासमोर, छाजेड ऑईल मिलच्या मागे, चाळीसगाव येथे हैदर अली आसिफ अली, नदीम खान साबिर खान उर्फ गोल्डन, सुलतान शेख रहेमान शेख, वाजिद खान साबिर खान, […]

Read More

लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार

लग्नात आयफोन – दागिन्यांची चोरी करणारा चोरटा तीन तासातच गजाआड; वऱ्हाडी मंडळींनी पोलिसांचे मानले आभार जळगाव – विवाह सोहळ्यातून आयफोन मोबाईलसह सोन्याच्या  दागिन्यांची चोरी करणाऱ्या एका चोरट्यास फुटेज आणि तांत्रीक माहितीच्या आधारावर पकडण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. विशेष म्हणजे माहिती मिळताच 03 तासांपेक्षा कमी कालावधीत गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलिसांच्या कामाचे वधू -वराकडील नातेवाईकांनी कौतुक […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक

सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक जळगाव –  गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत दुचाकी चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर पकडण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 04 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी नामे सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला, रा.सिंधी कॉलनी जळगाव यांची दि.25ऑक्टोबर रोजी दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी […]

Read More

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत जळगाव – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच होत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना तपासा बाबतच्या सूचना पोलिस अधिक्षक डॉ.एम राजकुमार आणि अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणे चा कार्यभार हाती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!