गोवंशाची अवैध वाहतुक करणाऱ्याच्या केळवद पोलिसांनी आवळल्या मुसक्या….
अवैधरित्या गाई गौवंशाची वाहतुक करणारे केळवद पोलिसांचे ताब्यात,6 गोवंशाची केली सुटका…. केळवद(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक-04/03/2024 चे रात्री 01/00 वाजता चे दरम्यान रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश साखरकर ठाणेदार पोलिस स्टेशन केळवद व त्यांच्या पोलिस पथकास गोपनीय माहीती मिळाली की पांढुर्णा कडुन नागपुर कडे जाणा-या हायवे वरील मौजा बिहाडा फाटा मार्गे गोवंशाची अवैध वाहतुक […]
Read More