कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या मोबाईल दुकान चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केली मुद्देमालासह अटक…

कोलाड(रायगड) – सवीस्तर व्रुत्त असे की  कोलाड पोलिस ठाणे गु.र.नं. 60/2023 भा.द.वि.कलम 380, 454, 457 व 76/2023 भा.द.वि.कलम 379 अन्वये गुन्हे दाखल असून कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ आणि मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरी बाबत सदर गुन्हे अज्ञात आरोपी विरोधात दाखल आहेत. सदर दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास […]

Read More

बहुचर्चित कोलाड येथील खुनाचा रायगड LCB ने अखेर केला उलगडा…

रायगड- सवीस्तर व्रुत्त असे की दि 21.08.2023 रोजी दुपारी 2.00 वाजण्याचे सुमारास चंद्रकांत कांबळे वय-53 वर्षे रा.पाले बु.ता.रोहा यांची तिसे रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना इसमाने डोक्यामध्ये गोळी घालुन हत्या केली होती. सदर घटनेबाबत कोलाड पोलिस ठाणे गु.र.क्र.83/2023 भा.दं.सं कलम 302 सह शस्त्र अधी.चे कलम 3,27प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी पोलिस अधीक्षक सोमनाथ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!