अवैधरित्या मोहा दारु गाळणार्यावर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचा छापा….
अवैधरीत्या मोहाफुलाची गावठी दारू काढणार्यावर कुही पोलिसांचा छापा…. कुही(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षकांचे आदेशानुसार अवैध धंदे यावर अंकुश बसावा म्हनुन पोलिस अधिक्षकाचे विशेष पथक हे दि. १७/०१/२०२४ चे ५.३० वा. दरम्यान विशेष पोलिस पथक नागपुर ग्रामीण हे अवैध धंद्यावर रेड करण्याकरीता पोस्टे कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली […]
Read More