स्थानिक गुन्हे शाखेने केले चोरीचे ३ गुन्हे उघड,मुद्देमालासह आरोपी अटकेत….
लातुर ः सवीस्तर व्रुत्त असे कया बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा . संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अमलदारांना सूचना […]
Read More