शेतकऱ्याशी ट्रक मालकाने केलेला बनाव स्थागुशा ने केला उघड…

चोहट्टा येथील फसवणुक झालेल्या शेतक-याचा १४ लाखांचा माल स्थानिक गुन्हे शाखे कडुन ०१ दिवसात परत,आरोपीने केलेला बनाव उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२२) रोजी फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर, वय ३३ वर्ष रा. चोहट्टा बाजार ता. आकोट जि. अकोला यांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे वय ३७ वर्ष रा. मलकापुर भिल ता. अकोट ह.मु. केलपानी ता. […]

Read More

त्रंबकेश्वर हद्दीतुन चोरीस गेलेली कार स्थागुशा पथकाने अहमदनगर येथुन घेतली ताब्यात…

त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील किंमती मालाविरूध्दचे प्रलंबित  गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानूसार अपर पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण  आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रलंबित असलेल्या गुन्ह्यामधे […]

Read More

स्थागुशा पथकाने उघड केला चोरीचा गुन्हा….

अंतोरा येथील बांधकामाचे साहीत्य मिक्सर व सिमेंट  चोरणारे अट्टल चोरटे,स्थागुशा पथकाने केले जेरबंद त्यांचे ताब्यातुन एकूण  5,16,000/-रु चा मुद्देमाल केला जप्त… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २२ रोजी फिर्यादी सुरज ढोले वय 31 वर्षे पोलिस स्टेशनला तक्रार दिली की त्यांना मानीकगड अंतोरा येथील विकास कामाचा काँट्रॅक्ट मिळाला असल्याने त्या कामाचे लेबर काँट्रॅक्ट त्यांनी लेबर ठेकेदार […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

अवैध्द वाळु वाहतुक विरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,वाहनासह एकुण 5,15,000/- रू. चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक  जी. श्रीधर यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचे मार्गदर्शनात दिनांक- २६/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री दरम्यान पो.स्टे. बाळापुर हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली कि, मौ. रेडगाव […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक…

स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 01 देशी कटटा व 05 जीवंत काडतुस केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश  मुम्मका सुदर्शन पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, रिना जनंबधु अप्पर पोलिस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रपूर  महेश […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस  बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Read More

महीलांचे गळ्यातील दागिणे हिसकावणारा अट्टल चोरटा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,त्याचेकडुन 280 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व वाहनासह 19 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महीलांचे गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, कार असा एकूण 19 लाख 94 हजार रुपयांचा 280 ग्रॅम […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडला अवैधरित्या विकला जाणारा गुटख्याचा साठा….

स्थागुशा पथकाने गोडाऊन वर छापा टाकुन जप्त केला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहीती वरुनदि.(21) रोजी रात्री 12.30 ते 3.00 वा चे दरम्यान मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,त्या  ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1 ) 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण […]

Read More

नांदेड स्थागुशा पथकाने उघड केले घरफोडीचे १७ गुन्हे,१०लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…

नांदेड स्थागुशाने घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना केली अटक… नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलिस अधिक्षक श्रीक्रुष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि दत्तात्रय काळे यांचे पथक तयार करुन नांदेड शहरातील घरफोडी करणारे […]

Read More

ओमनी कारमधुन धुळे शहरात विक्रीसाठी येणारा गुटखा स्थागुशा पथकाने पकडला…

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखे कडुन जप्त… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पान मसाल्याची विक्री करण्याच्या उद्देशाने तस्करी होत असल्याने पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, धुळे यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना सुचना देऊन कारवाई करणे बाबत आदेशीत केले होते. सदर आदेशानुसार माहिती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!