सराईत मोटारसायकल चोरट्याकडुन चोरीचे २ गुन्हे स्थागुशा ने केले उघड…
स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन मोटारसायकल चोरीचे २ गुन्हे केले उघड… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपुर जिल्हयात मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण कमी असल्याने अभिलेखावरील गुन्हे तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर प्रभारी पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पथकांना आदेशीत केले […]
Read More