सहाय्यक पोलिस अधीक्षकांचे पथकाची धडाकेबाज कार्यवाहीची मालीका सुरुच,दोन जुगार अड्ड्यावर टाकला छापा…
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील पवनानगर येथील दोन जुगार अड्डयावर छापा कारवाई, कारवाई मध्ये जुगाराचे साधनासह एकूण 7 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त…. लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासुन अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच […]
Read More