विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या
पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी […]
Read More