छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि…

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; धाराशिव-जालना-बीड आणि… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील धाराशिव, जालना, बीड आणि छत्रपती संभाजी नगर ग्रा. येथील सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोग आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून देखील पोलिसांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार धाराशिव जालना बीड आणि […]

Read More

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल…

पत्रकाराला धक्काबुक्की; धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर गुन्हा दाखल… सोलापूर (प्रतिक भोसले) – जबाबदारी पार न पाडण्याबाबत वार्तांकन केल्याचा राग मनात धरून एका यू ट्यूब चॅनल च्या पत्रकारास धमकी देऊन धक्काबुक्की करत वार्तांकनास अडथळा निर्माण केल्या प्रकरणी धाराशिव मधील प्रोजेक्ट मॅनेजरवर पत्रकार संरक्षण कायदयांतर्गत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण माने, प्रोजेक्ट […]

Read More

मोशी येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

मोशी येथील स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी)- मोशी परिसरात स्पा सेंटरच्या नावाने सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेची सुटका करुन स्पा मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई (गुरुवार, दि.18) रोजी रात्री दहाच्या सुमारास केली आहे. विशाल तानाजी माने (वय […]

Read More

अखेर पदोन्नतीचा निर्णय झालाच,त्या ७० सहाय्यक पोलिस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती-होणार पोलिस निरीक्षक…

१०३ तुकडीच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांचा पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नतीचा मार्ग मोकळा,महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण(MAT) ने  दिला निर्वाळा…. मुंबई (प्रतिनिधी) – मागील दोन वर्षांपासून पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी  वाट बघत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांमधे आनंदाची लहर तयार झालीये त्याला कारणही तसच आहे. सहायक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (MAT) ने […]

Read More

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत

पिंपरी चिंचवड मध्ये कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील कोयता गँगची दहशत काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या आठ दिवसात कोयत्याने हल्ला करणे, दहशत पसरविणे, कोयता बाळगणे असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. भोसरीतील वर्दळीच्या राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली सोमवारी दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला […]

Read More

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्‍या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, (वय २१, रा. […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या… नांदेड (प्रतिनिधी) – सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात (दि.06नोव्हेंबर) रोजी रात्री 08.00 वा.सु. सागर यादव रा.जुनागंज इतवारा, नांदेड याचा काही इसमांनी खुन केला होता, त्यावरुन पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. […]

Read More

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!