मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन… धाराशिव (प्रतिक भोसले) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण मिळावे या मागणीकरीता मराठा समाजाकडुन आंदोलनात्मक कार्यक्रम होत आहेत. या मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या साठी योग्य ती खबरदारी म्हणून पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. 1) तसेच मनोज जरांगे पाटील […]

Read More

मनोज जरांगे यांचे सभेत सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांनी केली अटक…

पोलिस स्टेशन, वसंतनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगीरी मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीतील चैन चोरी करणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात,एकुण ६,५१,५००/- रू. चा मद्देमाल हस्तगत… वसंतनगर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वसंतनगर, पुसद हद्दीत दि. ०५/१२/२०२३ रोजी फिर्यादी अभिजित किशोर पानपट्टे वय ३२ वर्ष रा. हनुमान वार्ड पुसद जि. यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन वसंतनगर येथे येवुन तक्रार दिली की, पुसद […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!