अजनी पोलिसांनी MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….
अवैधरित्या विक्रीकरीता एम.डी. पावडर बाळगणाऱ्यास अजनी पोलिसांनी केले जेरबंद….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १९ जाने चे संध्या. चे दरम्यान, अजनी पोलीसांनी गोपनीय माहीती मिळाली की एक ईसम ॲक्टीव्हा गाडीवर मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभागासमोर एम डी पावडर विक्रीकरीता घेऊन येतोय अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नमुद ठिकाणी सापळा रचुन, मेडीकल हॉस्पीटल नेत्र विभाग […]
Read More