मोबाईल चोरट्यास सिटी कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पो स्टे सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती शहर येथे फिर्यादी मेघा सतीश ओरीया वय 21 वर्ष रा मैसानंगज अमरावती यांनी दिनांक 23.10.2023 रोजी येवुन रिपोर्ट दिला की, ती दि. 22/10/2023 फिर्यादी ही घरी झोपली असतांना व तिचा मोबाईल तीच्या आईजवळ होता रात्री 11:50 वा अचानक फिर्यादीला त्यांच्या आई चा ओरडण्याचा […]
Read More