शेतपंप व शेतीतील साहीत्य चोरुन विकणारे नांदगाव खंडेश्वर पोलिसांचे ताब्यात…
नांदगाव खंडेश्वर( अमरावती ग्रामीण) – अमरावती ग्रामिण जिल्हयात अलीकडील काळात घडलेल्या शेतीसाहीत्य चोरींचा आढावा घेवून सदर चोरींच्या घटनातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, यांनी अधिनस्थ सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते,त्यानुसार पोलिस स्टेशन नांदगांव खंडेश्वर यांचे पथक हे पो.स्टे.हद्दीत पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाली की, दोन इसम […]
Read More