सराईत मोटारसायकल चोरटा हिंगोली स्थागुशा पथकाचे ताब्यात…
सराईत मोटर सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,२० मोटरसायकलह ११ लाख ९० हजार रू चा मुददेमाल जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हयामध्ये अनेक मोटर सायकल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. नमुद मोटर सायकल चोरणारी टोळीला पकडुन नमुद गुन्हे उघड करणे याचे पोलिसांपुढे आव्हाण निर्माण झाले होते. पोलिस […]
Read More