खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आरोपीस मुद्देमालासह अटक…
खोलापुरी गेट(अमरावती शहर पोलिस) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन खोलापुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, खोलापुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे.-७१६५ कि.अं. ३०,०००/- रू कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१/ […]
Read More