सरकारी राशनची काळाबाजारी करणार्यावर वाशिम पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. परंतु काहीजण कायद्याला न जुमानता त्यांचे गैरकृत्य सुरूच ठेवतात तेव्हा त्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांना लगाम लावण्यासाठी त्यांच्यावर MPDA कायद्याअंतर्गत […]

Read More

वर्धा येथील रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार मयुर तुपट यांचेवर तडीपारीची कार्यवाही

वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  स्टेशन रामनगर हद्दीतील नेहमी शस्त्र बाळगुन शरिराविरूध्द गुन्हे करणारा इसम मयुर देवरात तुपट वय 27 वर्ष रा. गजानन नगर, वार्ड 1 वर्धा याचे वर वारंवार पोलिस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य ती कारवाई करून सुध्दा तो सदर कारवाईस जुमानत नसल्याने व त्याचे कृत्य हे समाजास जास्त हानीकारक असल्याने त्याचे […]

Read More

हिंगणघाट येथील कुख्यात गुंड व दारु माफीया गुठली भगत यास MPDA कायद्यान्वये केले जेलबंद

हिंगणघाट(वर्धा) – आगामी सनांच्या  पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबादित राहावी म्हनुन पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी  पोलिस  स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगाराविरुध्द कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्याअनुषंगाने एम.पी.डी.ए. कायद्यान्वये  पोलिस स्टेशन हिंगणघाट हद्दीतील कुख्यात गुन्हेगार व अवैध दारु विक्रेता दिक्षीत उर्फ गुठली मिलींद भगत, रा. प्रज्ञा नगर, संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट याचेविरुध्द भारतीय दंड विधान, […]

Read More

यवतमाळ पोलिसांनी कुख्यात गुंड शिनु शिंदे टोळीवर मोक्का तसेच जिल्ह्यातील ४ सराईत गुन्हेगारावर तडीपारीची कार्यवाही…

यवतमाळ – दिनांक २३/०६/२०२३ रोजी पोलिस स्टेशन यवतमाळ शहरचे हद्दीतील जुना नागपुर रोडवरील ह्युंडाई शोरूम जवळ, रोशन ऊर्फ ज्ञानेश्वर रमेश मस्के रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, बोरूंदिया नगर, जयविजय चौक, यवतमाळ याच्यावर चाकुने मानेवर, छातीवर व डोक्यावर वार करुन खुन करण्यात आला होता. सदर घटने संदर्भात फिर्यादी रमेश श्रावण मस्के, वय ६१ वर्ष, व्यवसाय शेती, रा. गंगा सिंधु अपार्टमेंट, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!