गडचिरोली महागाव येथील पाच लोकांच्या झालेल्या रहस्यमय मु्त्युचे गुड उलगण्यात पोलिसांना यश…
गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की मागील काही दिवसापासुन मौजा महागाव तह. अहेरी जि. गडचिरोली येथील रहिवासी शंकर पिरु कुंभारे यांचेसह त्यांचे परिवारातील चार व्यक्तींचा अवघ्या २० दिवसाचे कालावधीत अचानक आजारी पडुन मृत्यु झाल्याने त्या परिसरात भितीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले होते सर्व प्रथम दिनांक 20/09/2023 रोजी शंकर कुंभारे व त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची अचानक […]
Read More