अमानुषपणे मारहान व क्रुरपणे खुन करुन प्रेताची विल्हेवाट अशा गुढ खुनाचा देवळी पोलिसांनी केला १० दिवसाचे आत उलगडा…

देवळी पोलिसांनी अतिशय रहस्यमयरित्या क्रुर खुनाच्या गुन्हयाचा दहा दिवसात केला उलघडा, ३ आरोपी ताब्यात ४ फरार आरोपींचा शोध सुरु…. देवळी(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 10. मे 2025 रोजी पोलिस स्टेशन पुलगांव येथे इसम गोपाल उर्फ गोलु धनराज कुंभरे, रा. लांबा ता. देवळी जि वर्धा याची मिसिंग क्र 30/2025 अन्वये दाखल करण्यात आली होती.त्याअनुषंगाने […]

Read More

सेवानिव्रुत्त महीला अधिकाऱ्यांच्या खुनाचा गडचिरोली पोलिसांनी काही तासाचे आत लावला छडा….

नवेगाव येथील सेवानिवृत्त महिला अधिका­याच्या निर्घृन हत्येतील आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद…… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि १३ एप्रिल २०२५ चे दुपारी १२ ते २ वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी साधनाने निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे, वय 64 वर्षे रा. कल्पना विहार, सुयोगनगर, बोरकर पेट्रोलपंपच्या मागे, नवेगाव तह. व […]

Read More

खुनातील फरार आरोपीस पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने शिताफिने शस्त्रासह घेतले ताब्यात….

राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनामधील फरार आरोपीस सि.आय.यु.पथकाने केले जेरबंद…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 एप्रिल 2025 रोजी पोलिस स्टेशन राजापेठ हद्दीत जुन्या वैमनश्यावरुन तिन इसमांनी तिर्थ गजानन वानखडे याच्यावर घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केले होते  व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. अश्या या वरुन पोलिस स्टेशन राजापेठ […]

Read More

मित्राच्या पत्नीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातुन मित्रानेच केला मित्राचा खुन,आरोपी अटकेत…

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या इसमाचा खुन करणाऱ्या  आरोपीस तळेगाव पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्हा केला उघड… तळेगाव दशासर(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव दशासर  हद्दीत निमगव्हाण फाट्या जवळ स्कुटी क्रमांक एच एच २७सी. आर. ३७५० वर एक ईसम रक्तात पडुन असल्याची माहिती पो.स्टे. तळेगाव यांना दि २९ जाने चे  रात्री ९.३० […]

Read More

रहस्यमय फिल्मी स्टाईल खुनाचा बेलतरोडी पोलिसांनी उलगडा करुन,मुख्य आरोपीस केले जेरबंद…

बेलतरोडी हद्दीतुन ३२ वर्षीय तरुणीस फुस लावुन तिची फिल्मी स्टाईल हत्या करुन तिचा म्रुतदेह खड्यात पुरवुन पुरावे नष्ट करणार्या भारतीय सेनेतील जवानास बेलतरोडी पोलिसांनी केले जेरबंद करुन अतिशय गुंतागुंतीच्या खुनप्रकरणाचा केला उलगडा… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१७)सप्चेंबर.२०२४ फिर्यादी रिध्देश्वर प्रकाश आकरे, वय २९ वर्ष, रा. हुडको कॉलोनी, कळमेश्वर, जि. नागपूर यांनी […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेने खुनाचा गुन्हा काही तासात केला उघड,आरोपी अटकेत…

बडनेरा हद्दीतील येथील खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने  ३६ तासाचे आत केले जेरबंद….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबतचे सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ०८/१०/२०२४ रोजी यातील फिर्यादी गौरव विलासराव पाटील वय २५ रा हनुमान नगर खोलापूरी गेट अमरावती यानी पोलिस स्टेशन बडनेरा येथे तक्रार दिली कि दिनांक ०७/१०/२०२४ रोजी प्रेमराज उर्फ मॉटी गोले […]

Read More

ईंदिरानगर हद्दीतील खुनाचा काही तासाचे आत ईंदीरानगर पोलिसांनी केला उलगड…

इंदिरानगर पोलिस स्टेशन हददीत घडलेल्या खुनाच्या गुन्हयाची काही तासाचे आत केला उलगडा…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२३) सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी श्री शशिकांत रामदास गांगुर्डे रा. विल्होळी ता. जि. नाशिक यांनी फिर्याद दिली की, काल दिनांक २२/०९/२०२४ रोजी त्यांचा भाचा नावे नटेश विजय साळवे वय २० वर्षे, रा. संघर्ष नगर, विल्होळी, ता. […]

Read More

हिंगणा येथील खुनाचा गुन्हे शाखा युनीट १ ने लावला छडा…

नागपुर गुन्हे शाखा युनीट १ ने हिंगणा येथील खुनातील फरार आरोपींना अटक करुन उघड केला खुनाचा गुन्हा…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पोलीस ठाणे हिंगणा येथील ३०२ भादंवि. चा गुन्हा हा उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर यातील आरोपी निष्पन्न करून तसेच सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा,तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात…

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा, तिघांना घेतले ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. ही घटना पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली, पोलिसांनी या प्रकरणी तपास घेत […]

Read More

गजानन तौर हत्या प्रकरणातील आणखी एकास अम्रुतसर येथुन घेतले ताब्यात….

बहुचर्चित गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी केली अटक… जालना (प्रतिनिधी) – मंठा चौफुली येथे गजानन तौर याचा भरदिवसा काही जणांनी पूर्वनियोजन करून संगनमताने मिळून खून केला होता. या प्रकरणातील आरोपी विलास पवार याला पोलिस ठाणे तालुका जालना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. सदर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!