बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर गुन्हे दाखल,मुख्यसुत्रधार फरार…
बनावट कागदपत्रांवर आरटीई प्रवेश घेणाऱ्या पालकावर नागपुर येथे गुन्हा दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे दाखल करून शिक्षण विभागाची दिशाभूल करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांवर नागपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी कवड्डु रामेश्वरराव दुर्गे, (वय ५७ वर्ष), नोकरी गट शिक्षण अधिकारी, पं.स. नागपूर रा.प्लॉट नं.183, वार्ड नं.08, […]
Read More