गिट्टिखदान पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२४) चे संध्याकाळी ७.३० वा..चे दरम्यान, गिट्टीखदान पोलिसांचे पथक पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, नविन काटोल नाका ते दाभा चौक दरम्यान, हॉटेल यारानाचे विरूध्द बाजुचे रोडवर एक काळया रंगाची होन्डा सिटी कार क्र. एम. […]

Read More

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल…

आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुन व शासनाची फसवनुक  करणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – आममुखत्यार पत्राचा गैरवापर करणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी संदीप देवगडे, रा. पांढुर्णा, जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाणे वाठोडा, नागपूर शहर येथे अप क्र.२९५/२०२४ कलम ४०६,४२०,४६५,४६७,४६८,४७१,आणि ३४ […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केला बाबुपेठ येथील घरफोडीचा गुन्हा…

 पाचपावली पोलिसांनी रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन उघड केला बाळाभाऊ पेठ येथील स्वस्थ धान्य दुकान घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) चे ७.३० वा. ते दि. (१६) चे ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊपेठ, बब्बू मेंबरचे घरा जवळील, मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे, स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडुन […]

Read More

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने उघड केले मोटार

वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेऊन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा विभागाची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (३०) एप्रिल चे रात्री ११.००  वा. चे दरम्यान, फिर्यादी हितेश राजेन्द्र वानखेडे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. १, अहील्या नगर, जयताळा रोड, नागपूर यांनी त्यांची मोपेड अॅक्टीव्हा क्र एम.एच […]

Read More

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…

हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील […]

Read More

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन […]

Read More

विक्रीकरीता अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात

अंमली पदार्थ एम.डी पावडर विक्री करीता बाळगणार्यास गुन्हेशाखा युनिट २ ने ताब्यात घेऊन जप्त केले १० लक्ष रु चे ड्रग….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस आयुक्त नागपुर शहर यांनी तरुण वर्गामधे अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण याला निर्बंध घालण्यासाठी विशेष मोहीमे राबविण्यासाठी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि (११) चे १० […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ […]

Read More

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक.केली दि.(८) चे रात्रीचे ००.१० वा. ते ०२.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना […]

Read More

सराईत वाहन चोरट्यास कळमना पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे….

अट्टल वाहन चोरट्यास कळमना पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन २२००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०८.०४.२०२४ चे ०२.५० वा. ते ०३.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे कळमणा हद्दीत, प्लॉट नं. ४४, गुलशन नगर, कळमणा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहम्मद इरशाद मोहम्मद निसार, वय ३५ वर्षे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!