नागपुर स्थानिक गुन्हे शाखेचा रामटेक हद्दीत अवैध कुंटणखाण्यावर छापा…

स्थानिक गुन्हे शाखेने रामटेक हद्दीत नंदरधन येथील हॉटेलमधे सुरु असलेल्या अवैध कुंटनखाण्यावर छापा हॅाटेलचा चालक व मालकाविरूध्द कारवाई….. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामटेक हद्दीतील मौजा नगरधन गावाजवळ हॉटेल ऑल इज वेलकम चा मालक/मॅनेजर  मोनु यादव हा त्याचे हॉटेल मध्ये येणारे गि-हाईकांकरीता बाहेरून महीला बोलावुन गि-हाईक लोकांकडुन पैसे घेवुन लपुन छपुन कुंटनखाना […]

Read More

रामटेक येथील हायप्रोफाईल जुगार अड्डयावर सावनेर सहा.पोलिस अधिक्षकांचा छापा…

रामटेक हद्दीतील फार्महाउसवर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांचे पथकाचा मध्यरात्री छापा, एकुण १२ जुगारींना अटक, ५ दुचाकी व २ चारचाकींसह एकूण १७,८९,३००/- मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर जिल्ह्यातील विशेषतः उपविभागातील अवैध धंदे कार्यवाही संदर्भात पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना […]

Read More

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा नागपुर ग्रामीण पोलिसांनी केला उघड,तपासअंती अनेक खुलासे…

 महाराष्ट्रासह ईतर राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीचा सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांनी केला पर्दाफाश, ६आरोपींना केले जेरबंद… सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील रूग्णालयांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील आंतराज्यीय टोळीतील काही ईसमांनी खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत केल्याची घटना उघडकीस […]

Read More

अरोली पोलिसांची हद्दीतील जुगार अड्ड्यावर छापा,जुगारींसह लाखोचा मुद्देमाल जप्त…

अरोली हद्दीतील तीन जुगार अड्डयावर अरोली पोलिसांचा छापा,१५ जुगारींसह लाखोचा मुद्देमाल जप्त… अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५)सप्टेंबर  २०२४ रोजी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास पोलिस स्टेशन अरोलीचे अधिकारी स्टॉफ सह पोलिस स्टेशन अरोली हद्दीत पेट्रोलींग करित असतांना गोपनीय माहीती मिळाली की विविध हद्दीत विविध ठिकाणी ५२ तास पत्याचा जुगार खेळ पैसे लावुन खेळत […]

Read More

देशी माऊजर व जिवंत काडतुसह एकास खापरखेडा पोलिसांनी घेतले ताब्यात…

अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यास खापरखेडा पोलिसांनी केले जेरबंद.. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी.बी पथक  दिनांक ०७/०९/२०२४ रोजी  परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय गुप्त सुत्राव्दारे माहीती मिळाली की आशिष विजय शास्त्री वय २३ वर्ष रा. दहेगाव रंगारी यांचेकडे देशी माउझर आहे अश्या माहीतीवरून पोलिस स्टेशन खापरखेडा येथील डी बी […]

Read More

मौदा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ जुगारीसह मुद्देमाल हस्तगत…

मौदा पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा,८ जुगांरीसह ७.५७ हजार रु चा मुद्देमाल जप्त…. मौदा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजा दिघोरी शेत शिवारात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ताशपत्त्यावर पैशांची बाजी लाऊन हारजितचा जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करून दुचाकी, मारोती स्विफ्ट कार, मोबाईल, आणि नगदी […]

Read More

वयोव्रुध्द महिलांची आर्थिक फसवनुक करणाऱ्या आंतराज्यिय टोळीतील सदस्यास LCB ने शिताफिने घेतले ताब्यात…

वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. नागपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील वयोवृध्द महिलांना गंडा घालून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील एका सदस्याला मिळालेली गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर शिताफिने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांनी अटक करून १६ हजार ३०० रु. मुद्देमाल […]

Read More

अज्ञात ईसमाचे खुनाचा १२ तासाचे आत केला उलगडा,प्रेयसीच निघाली खुनी..

स्थानिक गुन्हे शाखा आणि बुट्टीबोरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा… नागपूर (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखा व बुट्टीबोरी पोलिसांनी मिळालेली गोपनीय माहिती, कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर १२ तासांच्या आत खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करून झालेल्या खुनाच्या गुन्हयातील अनोळखी मृतकाची ओळख पटवून महीलेसह दोन आरोपीस बुट्टीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. […]

Read More

महीलेची सोनसाखळी हिसकावनारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड….

महीलेची सोनसाखळी लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,दोन गुन्हे केले उघड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१२)जुलै २०२४ चे  दुपारी २.०० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी सौ. रंजना गणेश सोनसरे, वय ४२ वर्ष रा. वलनी जि. नागपूर ही एकटी आपले  शेतातुन घरी येत असतांना काळया रंगाच्या मोटर सायकलवरून दोन अनोळखी इसमांनी त्यांचे गळयातील सोन्याची […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने मोचारसायकल चोरीचे तीन गुन्हे केले उघड…

अट्टल चोरट्यास ताब्यात घेऊन खापरखेडा डि बी पथकाने उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे… खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नागपुर ग्रामीण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असल्याने त्यासंदर्भात गंभीर विचार करुन सदरचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारिंना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने  पोलिस स्टेशन खापरखेडा येथील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!