सराईत गुन्हेगार प्रतिक यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…

अंबड पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए अंतर्गत कडक कारवाई… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त ,संदिप कर्णिक नाशिक शहर ,पोलीस उप आयुक्त परि. – २ मोनिका राउत सहायक पोलिस आयुक्त, अंबड विभाग शेखर देशमुख यांनी सराईत गुन्हेगारांवर ” महाराष्ट्र झोपडपटदीदादा, हातभटट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे […]

Read More

सोनसाखळी चोरणारे विधीसंघर्षीत बालके गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…

विधिसंघर्षीत बालकांकडुन चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे केले उघड नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने यांची कामगिरी….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरातील चैनस्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त,पोलिस उपायुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने आडगाव पोलिस स्टेशन कडील गुरनं २९२ / २०२३ भादवि कलम ३९२, […]

Read More

सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….

नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या  व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव  यांचे वडील प्रकाश कांबळे व […]

Read More

गावठी कट्ट्यासह ३ आरोपींना उपनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी केली अटक… नाशिक (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून उपनगर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या […]

Read More

कर्नाटक येथुन दर्शनासाठी आलेल्या भाविक महीलेची सोन्याची माळ हिसकवणारे पोलिसांचे ताब्यात…

नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच आहेत. यात कर्नाटकाहून देवदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ लांबविल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी  तपासाची चक्र तात्काळ फिरवत आरोपीला ताब्यात घेतले आहे…. नाशिक(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कर्नाटक राज्यातून काही भाविक खास नाशिक दर्शन करण्यासाठी आले होते. यावेळी द्वारका परिसरात हे भाविक बसमधून साहित्य घेण्यासाठी खाली उतरले असता अमृतांच्यावेळी कामगारनगर परिसरातील दोघांनी एका दुचाकीवर येत […]

Read More

नाशिक येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक यांचे अपहरण

नाशिक -सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना शनिवारी रात्री ९:४० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. सीसीटीव्हीच्या आधारे अपहरणकर्त्यांचा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!