पालघर येथुन पाच वर्षापासुन फरार असणार्या कुख्यात आरोपी प्रकाश उर्फ डॅान यास जळगाव पोलिसांनी शिताफिने केली अटक….
जळगाव (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या दरोडेखोराला जळगाव येथे आयोजित वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा.उल्हासनगर, जि. ठाणे) असं या दरोडेखोराचे नाव असून ही कारवाई शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता करण्यात आली. प्रथमेश ठमके हा ठाणे व पालघर परिसरात मोठमोठे दरोडे टाकून फरार […]
Read More