पुण्यात टिळकरस्त्यावर कोयता गॅंगचा उच्छाद,तिघे अटकेत..

पुणे(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  पुणे शहर व परिसरात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरात कोयते विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरीसुध्दा ऐन दिवाळीत कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे  पुण्यातील टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल […]

Read More

ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेटः पुणे पोलिसांनी वळवला ललित पाटील याच्या संपतीकडे मोर्चा,संपतीची चौकशी होणार….

नाशिक(प्रतिनिधी) – MD ड्रग प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील यांचेवर पोलिसांचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जातोय त्यातच नवी अपडेट आता पुढे आलीये पुणे येथील ससून रुग्णालयातून उघड झालेल्या ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ललित पाटील याला मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई केली आहे. या अटकसत्रानंतर आता पुणे पोलिसांनी ललित पाटील त्याच्या संपत्तीकडे मोर्चा वाळवला आहे. त्याची संपत्ती जप्त करण्याकडे पावले टाकली आहे. नाशिक […]

Read More

पोलिसांची अशीही तत्परता रिक्षात विसरलेली बॅग काही वेळातच दिली शोधुन,फरासखाना पोलिसांचे कौतुक….

पुणे – पोलिसांची माणुसकीचे तसेच ईमानदारीचे बरेच किस्से आपण एकतो याचाच प्रत्यय आज प्रत्यक्षात पाहायला मिळाला पोलिसांची  कार्यतत्परता  काय असते ते बघाच सागर नावाचे ग्रुहस्त दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग ते रिक्षातच विसरले. फरासखाना पोलिसांनी वेळ न दवडता रिक्षाचा क्रमांक शोधून, रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी संबंधित नागरिकांना परत केली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे बनकर कुटूंब भारावून गेले. यंदा दिवाळीपूर्वीच दिवाळी […]

Read More

पुणे शहर गुन्हे शाखेने पकडले २ कोटीचे MD ड्रग्स…

पुणे- गुन्हेगारांवर .वचक निर्माण करत असताना अजुन  दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरट्यास पुणे पोलिसांनी मोक्का कायद्याखाली केली अटक…

पुणे – संदीप कद्रे  – याबाबत सवीस्तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पर्वती पोलिस स्टेशनच्या हद्दीत मंगळसूत्र चोरीची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी एका महिलेने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच पोलिसांनी सुध्दा दम चाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता दरम्यान, गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी टोळी प्रमुख १)आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय २५, रा. […]

Read More

सारखे शर्ट बदलवून बाईक चोरणार्याला पुणे क्राईम ब्रांचने शिताफीने केली अटक….

पुणे –   बाईक चोरणाऱ्या शातीर चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. किंवा एखादा गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना  आजकाल बऱ्याच वाढल्या असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांनी नुकतीच अशा एका शातीर बाईक चोराला अटक केली आहे. मात्र त्याचे कारण ऐकून […]

Read More

बाप रे! मुलानेच केला वडिलांचा खून; आई जखमी

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण […]

Read More

स्फोटकाचा वापर करुन ATM मशीन फोडणार्या टोळीचा पुणे ग्रामीण LCB ने केला पर्दाफाश…

पुणे ग्रामीण–  सवीस्तर व्रुत्त असे की यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पारगाव हे गाव केडगाव चौफुला ते शिरूर महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. आजुबाजूचे पंचक्रोशी साठी मोठी बाजारपेठ असल्याने नागरीकांचे व्यवहार सुलभ होणेसाठी बऱ्याच कंपन्यांचे, बँकांचे ए.टी.एम. मशीन पारगाव गावात आहेत. पारगाव गावातील इंडीया वन कंपनीचे ए.टी.एम. असून नागरीकांचे सोयीसाठी चोवीस तास चालु असते. या गोष्टीचा गैर फायदा घेत […]

Read More

व्याजासाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी; तीन सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांनी व्याजाच्या पैशांसाठी तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बेकायदा सावकारी करणाऱ्या तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजय सिंग दुधानी (वय ३२) , निहालसिंग टाक (वय ३०) आणि बच्चनसिंग भोंड (वय ३०, सर्व रा. रामटेकडी हडपसर) असी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सावकारांची नावे आहेत. […]

Read More

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला अटक

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!