सारखे शर्ट बदलवून बाईक चोरणार्याला पुणे क्राईम ब्रांचने शिताफीने केली अटक….
पुणे – बाईक चोरणाऱ्या शातीर चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. किंवा एखादा गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो कधी ना कधी पकडला जातोच. पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना आजकाल बऱ्याच वाढल्या असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून पोलिसांनी नुकतीच अशा एका शातीर बाईक चोराला अटक केली आहे. मात्र त्याचे कारण ऐकून […]
Read More