पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा जुगार अड्डयावर छापा…

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पोलिस स्टेशन फर्दापुर हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून 07 आरोपीसह  6,28,440/-रु चा  मुद्देमाल केला जप्त…… छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांचे आदेशाने जिल्हयात चोरटया मार्गाने सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे धाडसत्र सुरू असुन जिल्हयातील दुर्गम भागातील शेतामध्ये छुप्यामार्गाने चालणा-या जुगार अड्यांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर पोलिस […]

Read More

IPL जुगारावर लकडगंज पोलिसांचा छापा,तिघांना ताब्यात घेऊन १४ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

आय. पी. एल. क्रिकेट सामन्यावर सट्टा(जुगार)खेळविणार्यांवर लकडगंज पोलिसांनी छापा टाकुन,तीन आरोपींसह,एकुण १४,४६,२००/- रू चा मुद्देमाल जप्त. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतामधे T20 क्रिकेटचा थरार IPL चे सामने सुरु आहे या खेळामधे बरेच नवोदीतांना संधी मिळते व ते त्याचे सोनेही करतात तर काहींनी यालाच व्यवसाय करुन जुगार खेळवले जातात त्यानुसार दि (२८) […]

Read More

IPL जुगारावर अहेरी पोलिसांचा छापा,१० जुगारी ताब्यात..

आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर अहेरी पोलिसांची मोठी कार्यवाही… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी दिलेले आहे त्याअनुषंगाने दि.(27) रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा […]

Read More

स्पा मसाज च्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांवर सामाजिक सुरक्षा विभागा छापा,३ पीडीतेंची केली सुटका

स्पा मसाज च्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,३ पीडीतेंची सुटका…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (२६) रोजी दुपारी ४.५० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलिस ठाणे जरीपटका हद्दीत जिंजर मॉल पहिला माळा, जरीपटका, नागपूर शहर येथील […]

Read More

IPL सट्टयावर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचा छापा,३आरोपींसह ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त….

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे तिन आरोपींना गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२५) रोजी रात्रीचे ९.३० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत प्लॉट नं. १२८, पर्ण अपार्टमेंट, फ्लॅट नं. ३०१, […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..

IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात….. अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने […]

Read More

मध्यरात्री हुल्लडबाजी करणाऱ्या १० ईसमांसह ४ ललनांना लोनावळा शहर पोलिस घेतले ताब्यात….

रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजावर सहा.पोलिस अधीक्षकांचे आदेशाने अखेर कारवाई, ४ नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल…… लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत साऊंड सिस्टम लावुन मोठमोठ्याने गाणी लावुन त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडुन अश्लिल हावभाव करुन नाच […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा जुगार अड्डयावर छापा….

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा कारंजा लाड़ येथील जुगार अड्डयावर छापा,१० जुगाऱ्यांवर कारवाई ६८ हजारांचा मुद्देमाल केला जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा […]

Read More

परी.सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांचा गुटखा माफीयांना दणका,४० लक्ष रु मुद्देमाल केला जप्त….

सराईत गुटखा माफियास ताब्यात घेवुन गुटखा व १ पिकअप वाहनासह एकुन ३०,९८,८२०/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत, सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड यांच्या नेतृत्वाखाली मोठी कार्यवाही…. सुपे(पुणे ग्रामीण) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/०३/२०२४ रोजी रात्री ०२ / २० वा. चे सुमारास सहा.पोलिस अधिक्षक दर्शन दुग्गड  याना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!