वाळुची अवैधरित्या वाहतुक करणारा रामटेक पोलिसांचे ताब्यात…
अवैधपणे वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध रामटेक पोलिसांची कारवाई,वाहनासह एकुण १५,३०,००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त…. रामटेक(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २०/१२/२०२३ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील पथक पोलिस स्टेशन रामटेक हद्दीत पेट्रोलींग करीत असताना अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक होत असल्याची मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून एका ट्रकमध्ये विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे असे सांगितल्यावरून पोलिस स्टेशन रामटेक […]
Read More