स्कोडा गाडीत गुटख्याची तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांनी नाकाबंदी करुन केले जेरबंद…
सुंगंधित तंबाखू(गुटखा) याची कारमधुन तस्करी करणारे गोबरवाही पोलिसांचे ताब्यात, एकुण 07,43,420/- रु मुद्देमाल जप्त…. गोबरवाही(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही याबाबत पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी आपले धोरण आधीच स्पष्ट केलेले आहे आणि तस्या सुचना देखील सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्यानुसार दि. 25 एप्रिल रात्री पोलिस […]
Read More