गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक…

गांजा वाहतूक करणाऱ्यांना भंडारा एलसीबीने केली अटक, गांजासह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. भंडारा (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी […]

Read More

चोरीच्या दुचाकी स्क्रॅप करुन विकणारी टोळी यवतमाळ स्थागुशा पथकाने केली जेरबंद…

मोटारसायकल चोरुन भंगारमधे विकणारे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात… यवतमाळ (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते, त्याच अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थनिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांच्या अधिनस्त पथकांना गुन्हेगारांची गोपनीय माहीती काढुन […]

Read More

मानवी शरीरास घातक प्रतिबंधित अशा औषधाची विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

मानवी आरोग्यास घातक असलेले एन.डी.पी.एस. घटक प्रतिबंधीत गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या) विक्री करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… जालना(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेले व एनडीपीसी घटक प्रतिबंधीत असलेले गुंगीकारक औषधी व टॅबलेट (गोळ्या ) विक्री करणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुष नोपाणी प्रभारी पोलिस अधीक्षक जालना […]

Read More

नववर्षाच्या पुर्व संध्येला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पकडला , देशी-विदेशी दारुचा साठा….

पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार वरिष्ठांचे आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात […]

Read More

शेतीत गांजाची लागवड करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१ कोटीचा गांजा केला जप्त..

पोलिस स्टेशन लोणार हद्दीत शेतीत  अंमली पदार्थ- गांजा बाळगणाऱ्या घेतले ताब्यात,14 क्विंटल ओलसर गांजा किं.1,40,27,700/-रु. चा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांची कारवाई….. लोणार(बुलढाणा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,बुलढाणा जिल्ह्यामध्ये “अंमली औषधी द्रव्ये व मनः प्रभावी पदार्थ” याचे उत्पादन करुन, जवळ बाळगून, चोरटी वाहतूक, विक्री करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून, त्यांचेवर “अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ […]

Read More

पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पकडला शहरात येणारा अवैध दारुसाठा…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १०-१०-२०२३ रोजी पहाटे ०२-०० ते ०४-०० वा. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी नव्याने     तयार  केलेल्या. सी.आय.यु. पथकाला मिळालेल्या माहिती प्रमाणे नाकाबंदी करीत असता एक कार मारुती सुझुकी सियाझ क्र. MH 04 HM 7912 ही संशयीतरीत्या मिळून आली त्यांना विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता गाडीत दारूमाल असल्याचे दिसून […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!