पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडीपट्टी येथे छापा…
पोलिस अधिक्षकाचे विशेष पथकाचा आर्वी नाका वडार झोपडपट्टीत अवैध धंदे व अवैध दारुविक्री करणार्यावर छापा,लाखोचा मुद्देमाल जप्त करुन १२ आरोपींवर गुन्हे नोंद…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन वर्षाच्या आगमनापुर्वी दि 28 डिसेंबर.2024 रोजी पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांचे आदेशान्वये दारुबंदीच्या कार्यवाही करण्याचे अनुषंगाने विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकास पोलिस अधिक्षक यांचेकडुन […]
Read More