नवी मुंबईत स्पेशल २६ ची पुनराव्रुत्ती,पण पोलिसांनी डाव उधळला…
नवी मुंबई(प्रतिनिधी) नवी मुंबई येथुन एक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असाच हा प्रकार आहे. अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस सांगून सहा जणांच्या टोळक्यानं रात्री १०.१५ वाजता च्या सुमारास हॉटेलवर धाड टाकली. मात्र त्यानंतर अवघ्या चार तासांत खऱ्या पोलिसांनी या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात […]
Read More