कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनावरांना केळवद पोलिसांनी दिले जिवनदान…
जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक, पोलिस स्टेशन,केळवद यांची कार्यवाही..,. केळवद(नागपुर ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन,केळवद अंतर्गत मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पोलिस पथक पोलिस स्टेशन केळवद हद्दीत नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त […]
Read More