सहा महीन्याआधी झालेल्या खुनाचा वाकड पोलिसांनी केला उलगडा…
वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव परीसरातील इसम दिनेश दशरथ कांबळे, वय २६ वर्षे, रा. एकता कॉलनी, थेरगाव, पुणे हा मागील ६महिन्यांपासून मिसिंग असलेबाबत त्याची आई माया दशरथ कांबळे, य ५० वर्षे, रा. एकता कॉलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव,पुणे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २६८ / २०२३ प्रमाणे मिसिंग दाखल […]
Read More