मेहकर पोलिस स्टेशन हद्दीतुन चोरीस गेलेला ट्रक स्थानिक गुन्हे शाखा यांनी शिताफीने केला हस्तगत…
मेहेकर(बुलढाणा) – सवीस्तर व्रुत्त असे की फैजल शाह अयाज शाह वय 22 वर्षे, रा. ईमामवाडा चौक, मेहकर यांनी दि. 24/10/2023 रोजी रात्रीचे सुमारास त्यांचे मालकीचा ट्रक क्रमांक- MH-30-AV-1134 हा वरद सर्वो पेट्रोलपंप येथे पाकींग करून ठेवला होता. सदरचा ट्रक कोणीतरी अज्ञातांनी चोरुन नेला. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मेहकर येथे गुरनं. 618/2023 कलम 379 प्रमाणे नोंद करुन तपास सुरु असतांना पोलिसांना […]
Read More