गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस स्टेशन उदगीर येथे बकरा कापणारे विरुध्द पोलिस अधिक्षकांची सक्त कार्यवाही…

पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024 रोजी बकरा कापण्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी […]

Read More

लातुर पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने उदगीर येथील टोळीस लातुरसह ५ जिल्ह्यातून केले हद्दपार…

­ लातुर:  जिल्ह्यातील भाईगिरी व गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जनसामान्यांना त्रास देऊन वेठीस धरणाऱ्या, नागरिकांच्या जीविताला व त्यांच्या मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज पावतो हद्दपारच्या एकूण तीन प्रकरणात 10 सराईत व कुख्यात आरोपी विरुद्ध कार्यवाही करत त्यांना लातूरसह पाच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याबाबत याबाबत […]

Read More

लातुर पोलिसांतर्फे श्रीगणेश उत्सव २०२३ आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण ….

उदगीर (लातुर) –*उदगीर येथे लातूर जिल्हा पोलिस दलाकडून गणेशउत्सव-2023 साठी बनविलेल्या आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण सन 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांना गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ उत्साहात..* पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये श्रीगणेश उत्सव-2023 आचारसंहिता पुस्तकाचे अनावरण व व सार्वजनिक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ- 2022 उत्साहात संपन्न झाला. सदर समारंभास कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!