सुपारी किलींगच्या माध्यमातुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…..
उमरेड हद्दीत सुपारी किलींग प्रकरणात गोळीबार करून पसार होणाऱ्या आरोपींना स्थागुशा पथकाने केली अटक,निवडनुकीत हारण्याचा वचपा काढण्यासाठी सुपारी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न मुख्य सुत्रधार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… उमरेड(नागपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,उमरेड हद्दीत मौजा मांगरुळ या गावात येथे दि. २३/०१/२०२४ रोजी यातील फिर्यादी (जखमी) गब्बर देवराव रेवतकर हे दि. २३/०१/२०२४ चे सकाळी […]
Read More