MD ड्रग तस्करास वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने केले

वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 21/0/2023 रोजी रात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, डांगरी वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा सचिन मिशारकर, हा पांढ-या रंगाचे चारचाकी गाडी क्रमांक MH 13 AC 9133 ने नागपुर येथुन हिंगणघाट येथील डांगरी वार्डात जाणा-या मनसे चौकात दि. 21/09/2023 चे पहाटे चे सुमारास एम.डी.(मॅफेड्रान) हा अंमली पदार्थ […]

Read More

धक्कादायक! वांग्याची भाजी केली म्हणून मुलानेच आईवर…

वर्धा : मुलाने मागणी करावी अन् आईने मुलाच्या जिभेचे चोचले पुरवावे, हे चित्र नवे नाही. मात्र चुकून आवड पुरविली नाही म्हणून थेट आईवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना आर्वी तालुक्यातील रोहणा गावात घडली आहे. येथील शिरधरे कुटुंबातील मुलगा अमोल याने घरी आल्यावर कशाची भाजी केली म्हणून आईस विचारणा केली. आईने वांग्याची भाजी केल्याचे सांगताच तो संतापला. […]

Read More

गिरोली(देवळी) येथील घरफोडी व खुन प्रकरणाची वर्धा पोलिसांनी २४ तासाच्या आत केली उकल…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की गिरोली(देवळी) येथील  प्रविण अरुण डहाके, वय 34 वर्षे,  यांनी दिनांक 09/09/2023 रोजी पोलिस स्टेशन देवळी येथे येवुन तक्रार दिली की, त्यांचे वडिल अरुण किसनाजी डहाके, वय 65 वर्षे, रा. गिरोली हे नेहमीप्रमाणे दिनांक 08/09/2023 रोजी रात्रीचे जेवण करुन घरामध्ये रात्री एकटे झोपले असता रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉलमध्ये घऱात चोरी करण्याचे उद्देशाने […]

Read More

वर्धा जिल्हा वडनेर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या ४ करोड दरोडा प्रकरणाचा ४ तासात उलगडा…

 वर्धा-  सवीस्तर व्रुत्त असे की  श्री अट्ठेसिंग भगवानजी सोळंके, वय ४२ वर्षे, रा. चानसभा, जि. पाटण, राज्य गुजरात यांनी पोलिस स्टेशन वडनेर येथे तक्रार दिली की, फिर्यादी हे त्यांचे मालक कमलेश शहा, अहमदाबाद, गुजरात यांचेकडे वाहनचालक काम करीत असून 3 महिन्यापुर्वी फिर्यादी यांना नागपूर येथील कार्यालयात चालक म्हणून काम करण्याकरिता पाठविले होते. फिर्यादी हे दिनांक […]

Read More

कारंजा घाडगे पोलिसांनी पकडला प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु(गुटखा)….

कारंजा (घा)वर्धा- कारंजा शहरात  मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना होताच त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली. यात दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार दिनांक ५ रोजी उशीरा करण्यात आली. गोपाल नासरे व अमोल झोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. यावरून स्थानिक पोलिसांनी […]

Read More

सेलु पोलिसांची दारुबंदी विरोधात दबंग कार्यवाही

सेलु(वर्धा)-  दिनांक 05/09/2023 रोजी मौजा जामणी पारधी बेडा येथे काही ईसम व महीला हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असून तसेच गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करीत  आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी श्रीमती सोनु संजित भोसले […]

Read More

वर्ध्यातील पुलगाव शहरात एकाच रात्री घडल्या ५ घरफोडी

पुलगाव,- सवीस्तर व्रुत्त असे की मुख्य रस्त्यालगत असलेल्या पाच दुकानांचे शटर फोडून 2 लाखाच्या चांदीसह लाखो रुपयांचे  साहित्य लंपास करण्यात आले. ही घटना  सोमवार दिनांक 4 रोजी सकाळी उघडकीस आली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरटे कैद झाले असून तोंडाला काळ्या रंगाचे मास्क चोरट्यांनी बांधले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल ज्वेलर्समधूनसचोरट्यांनी 2 लाखाचे चांदीचे दागिने चोरून नेले. कृषी केंद्रात फक्त हजार-बाराशे रुपयेच त्यांच्या हाती लागले. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!