अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यास LCB चे पथकाने घेतले ताब्यात…
पोलिस स्टेशन तळेगाव शा.पं. हददीतील वर्धा नदी पात्रातील टेकोडा घाटातुन अवैध्यरित्या वाळु उत्खनन करून वाळु वाहतुक करणा-याविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कार्यवाही…. तळेगाव(वर्धा)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,आष्टी तालुक्यातील वाळु घाटातुन चोरटया मार्गाने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे अवैध्यरित्या उत्खनन करून वाळुची अवैध्य वाहतुक होत असल्याने व हि वाळु दुप्पट तिप्पट किमतीने विकुन शासनाचा महसुल बुडवुन सर्वसामान्याची लुट करीत […]
Read More