सहाय्यक पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर यांचे आदेशाने नेर पोलीसांनी पकडला शहरात येणारा गुटखा…
नेर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 28/10/2023 रोजीचे रात्री दरम्यान आदित्य मिरखेलकर सहायक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा जि यवतमाळ यांना गोपनिय माहीती मिळाली की, एक बोलेरो पिक अप मालवाहू वाहनामध्ये महाराष्ट्र राज्य्यात प्रतिबंधित केलेल्या सुंगधित पान मसाला व गुटखा, तंबाखुची अवैधरित्या वाहतुक होत असुन सदरचे वाहन अमरावती येथुन नेर शहरामध्ये येत आहे अशा गोपनिय […]
Read More