अवैद्यरित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
यवतमाळ- जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे त्याच प्रमाणे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता अवैध धंदे व गुन्हेगारांची गोपनिय माहीती काढुन प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अधिनस्त पथकांना जिल्हयात प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. दिनांक […]
Read More