वडनेर पोलिस व स्थागुशा पथक यांनी पकडला अवैधरित्या वाहतुक होणारा दारुसाठा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

होळी सणाच्या पुर्वसंध्येला वडनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पकडला हिंगणघाट कडे जाणारा दारुसाठा,२ आरोपींसह १० लाखाच्या जवळपास मुद्देमाल केला जप्त….

वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी व येणारे सण लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता आदेशीत केले होते त्या अनुषंगाने हिंगणघाट उपविभागाचा स्थागुशा पथक दि.(२३)रोजी वडनेर हद्दीत गस्तीवर असतांना मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन काही ईसम अवैधरित्या दारुची वाहतुक करीत आहे शिरसगाव शिवारात नाकाबंदी केली असता एक स्विफ्ट डिझायर येतांना दिसली तिला थांबवुन त्यातील ईसमांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे 1) संतोष शिवप्रसाद सलामपुरिया, वय 47 वर्ष, रा. वार्ड नं. 4 बांगर नगर, यवतमाळ त. जि. यवतमाळ, 2) चंदू दिवाकर जिवतोडे, वय 28 वर्षे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा,3) प्रफुल उर्फ पप्पू दिवाकर जिवतोडे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा  असे सांगितले त्यांचे कारची तपासनी केली असता कार मध्ये देशी दारू ची अवैधरित्या विना परवाना अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आला तसेच  आरोपी क्रमांक 2 चे मदतीने त्याच्या ताब्यातील मोटर सायकलने देशी दारूचा माल सप्लाय करण्याकरता मदत करीत असतांना आरोपी क्रमांक 1 व 2 ह मोक्यावर मिळून आले व आरोपी क्रमांक 3 हा फरार झाला. आरोपी क्रमांक 1 व 2 यांचे ताब्यातुन 1) 25 खर्डाचे खोक्यामध्ये देशी दारूच्या गोवा नंबर 1 संत्रा कंपनीच्या 180 एमएल च्या 1,200 सिलबंद शिशा प्रति 150/-रु प्रमाणे कि.1,80,000/-रु
2) एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एम एच 40 एसी 0343 किंमत 7,00,000/- ₹
3) एक होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्रएम.एच. 29 BY 6668 किंमत 70,000/-रू,
4) 4 अँड्रॉइड मोबाइल किंमत 40,000/-₹
असा एकूण जुमला किंमत 9,90,000/-रू चा मुद्देमाल मिळून हा सर्व मुदेमाल जप्त करुन 1) संतोष शिवप्रसाद सलामपुरिया, वय 47 वर्ष, रा. वार्ड नं. 4 बांगर नगर, यवतमाळ त. जि. यवतमाळ, 2) चंदू दिवाकर जिवतोडे, वय 28 वर्षे, रा. पंचशील नगर, वडनेर, त. हिंगणघाट, जि. वर्धा, यांना ताब्यात घेऊन  फरार आरोपी 3) प्रफुल उर्फ पप्पू दिवाकर जिवतोडे, रा. पंचशील नगर, वडनेर, त.हिंगणघाट, जि. वर्धा  व आरोपी क्र.4)ऱ्फरार  दिपक मेश्राम, रा. यवतमाळ यांचे विरुध्द पोलिस स्टेशन वडनेर येथे अप क्र.- 157/24 कलम 65(अ)(ई), 77(अ), 83 म.दा.का. सह कलम 3(1)181, 130,177 mvact
प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वडनेर पोलिस करीत आहे
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे ठाणेदार पोस्टे वडनेर,पोलिस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, पवन पन्नासे, मनीष कांबळे, दिनेश बोथकर, अंकित जीभे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा अमोल खाडे पोलीस स्टेशन वडनेर यांनी केली..









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!